Activities/Services
Student Facilitation Center
Last Updated On Oct 23 2012 1:08PM
[ Printable Version ]<html> <head> <title></title> </head> <body> <div> <span style="font-size: 16px">कॉलेजच्या सुरवातीपासून ते शेवटपर्यंत अनेक कार्यालयीन कामाशी आपला संबंध येतो. ज्यामध्ये प्रवेशासाठीचे फॉर्म्स, पात्रतेचे फॉर्म्स, टाईम-टेबल, हॉल-तिकीट, डिग्री प्रमाणपत्र अशा अनेक गोष्टी वारंवार विद्यापीठात जाऊन कराव्या लागतात. या कामांसाठी विद्यार्थी व कॉलेजला लागणारा वेळ, पैसा आणि परिश्रम यांची बचत करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना वैयक्तिक सुविधा घरबसल्या कमी वेळेत पोहोचविण्यासाठी सोलापूर विद्यापीठातर्फे &quot;ई-सुविधा&quot; हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या &quot;ई-सुविधा&quot; उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी सहभागी व्हा.</span></div> <div> <span style="font-size: 16px">आपला १६ अंकी PRN कॉलेजमधून मिळवा.</span></div> <div> <span style="font-size: 16px">इंटरनेट चा वापर करून <a href="http://su.digitaluniversity.ac/">http://su.digitaluniversity.ac</a> या साईटवर आपले &quot;ई-सुविधा&quot; खाते कार्यान्वित करा आणि सर्व &quot;ई-सुविधांचा&quot; लाभ घ्या.</span><br /> <br /> &nbsp;</div> <div> <br /> <span style="font-size: 16px"><strong>आपला PRN हा आपला लॉगीन आयडी आहे आणि पासवर्ड हा आपल्या जन्म तारखेचा नुसार तयार करण्यात आला आहे. समजा तुमची जन्म तारीख&nbsp;<u>010693</u> (DDMMYY) असेल तर आपण पासवर्ड&nbsp;<u>930601</u> (YYMMDD) या प्रमाणे एन्टर करावा.</strong></span></div> </body> </html>